सेवा सदन : १८८५
· बेहरामजी
मलबारी
यांनी
स्थापना
केली
· हे
सदन
शोषित
व समाजाद्वारे
बहिष्कृत
महिलाच्या
उत्थापनासाठी
प्रयत्न
करत
असे.
देव समाज : १८८७
· शिव
नारायण
अग्निहोत्री
यांनी
लाहोर
मध्ये
स्थापन
केली
· उद्देश: आत्म्याची
शुद्धी, गुरूच्या
श्रेष्ठत्वाची
स्थापना, आणि
चांगले
मानवीय
कार्य
करणे
धर्म सभा : १८३०
· राधाकांत
देव
· सामाजिक
व धार्मिक
बाबीत
पुरातन
आणि
रूढीवादी
तत्वांचे
संरक्षण
करण्याचा
प्रयत्न
· सती
प्रथेचे
समर्थन
भारत धर्म महामंडळ :
· आर्य
समाज, थिओसोफ़िकल , रामकृष्ण
मिशन
पासून
हिदु
रूढीवादाला बचावण्यासाठी स्थापना
सनातन धर्म सभा : 1895
§ उद्देश: हिंदू
रूढीवादितेचे
रक्षण
करणे
धर्म महापरीषद :
· दक्षिण
भारतात
स्थापना
· उद्देश: हिंदू
रूढीवादितेचे
रक्षण
करणे
धर्म महामंडळी:
· बंगालमध्ये
स्थापना
· उद्देश: हिंदू
रूढीवादितेचे
रक्षण
करणे
राधास्वामी चळवळ: १८६१
· अग्राचे
तुलसीराम
जे
शिव
दयाळ
साहब
या
नावानेही
परिचित
होते
त्यांनी
या
चळवळीची
सुरवात
केली
वोक्कालिंग संघ
· या
चळवळीची
सुरवात
१९०५
मध्ये
म्हैसूर
मध्ये
झाली
· हि
एक
ब्राम्हण
वरोधी
चळवळ
होती
जस्टीस चळवळ
· या
आंदोलनाची
सुरवात
सी.एन.मुदलियार, टी.एम नायर, पी.त्यागराज यांनी
मद्रास मध्ये केली
· उद्देश: गैरब्राम्हण
जातीचे
विधिमंडळात
प्रतिनिधित्व
वाढवणे
आत्म सन्मान चळवळ
· या
चळवळीची
सुरवात
व्ही. रामास्वामी
नायकर , बालाजी
नायडू
यांनी
केली
· ब्राम्हणवादास
विरोध
अरविप्पुरम चळवळ :
१८८८ मध्ये
शिवरात्रीच्या
निमित्ताने
नारायण गुरु यांनी
केरळमधील
अरविप्पुरम
येथे
शंकराची
मूर्ती
स्थापित
केली
आणि
ब्राम्हणांच्या
एकाधीकाराला
शह
दिला. ते
मागास
जातीचे
होते. दक्षिण भारतात
झालेल्या
मंदिर
प्रवेश
चळवळी
याच
आंदोलनाने
प्रेरित
झाल्या
होत्या.
भारतीय सामाजिक परिषद
· संस्थापक: म.गो.रानडे, रघुनाथ
राव
· पहिले
संमेलन: १८८७ मध्ये मद्रास येथे
झाले
· ही
राष्टीय
कॉंग्रेसची
सामाजिक
सुधारक
शाखा
होती
· परिषदेचा
उद्देश: आंतरजातीय
विवाहास
प्रोत्साहन,
बहुपत्नी
प्रथेला
विरोध.
· या
परिषदेने
'विनंती चळवळ'
राबवली
ज्या
अंतर्गत
लोकांना
बालविवाह
करू
नये
असि
विनंती
करण्यात
येत
असे.
वहाबी चळवळ
· मुस्लिमांची
पाश्चात्य
प्रभावा विरोधीची
पहिली
प्रतिक्रिया
· उद्दिष्ट : मुसलमानांचे
राज्य
स्थापन
करणे.
· वलिउल्लाह आंदोलन
असेही
म्हणतात
· शाह
वलिउल्लाह
यांनी
सुरवातीला
नेतृत्व
केले
· नंतर
शाह
अब्दुल
अजीज , सय्यद
अहमद
बरेलवी
· सुरवातीला
हे
आंदोलन
शीख
सरकारच्या
विरुद्ध
होते
नंतर
पंजाब
ब्रिटीश
सरकारच्या
अधिपत्याखाली
आल्यानंतर
ते
ब्रिटीश
विरोधी
झाले
· सय्यद
अहमद
यांचा
गट
जहाल
होता. त्यांचे
केंद्र
पटना
येथे
होते
फिराजी आंदोलन
· हाजी
शरियत
आली
यांनी
या
चळवळीची
सुरवात
केली
· फराइदी
चळवळ
म्हणूनही
ओळखले
जाते
· मुख्य
भर
इस्लाम
धर्माची
सत्यता
· कार्यक्षेत्र
पूर्व
बंगाल
· मुख्य
उद्देश
मुस्लिम
जनतेला
सामाजिक
भेदभाव
आणि
शोषणापासून
वाचवणे
अहमदिया चळवळ
· १८८९
मध्ये
मिर्झा
गुलाम
अहमद
यांनी
हि
चळवळ
सुरु
केली
· उद्देश: मुस्लिम
समाजात
सुधारणा
आणणे
· गैर
मुसलमानाप्रती
असलेले
युद्ध 'जिहाद' ला बंद करण्याची मागणी केली
· हि
चळवळ
पंजाबच्या
गुरुदासपूर
जिल्ह्यातील
'कादिया नगर' पासून सुरु झाले
· मिर्झा
गुलाम
अहमदने
आपल्या
सिद्धांताची
व्याख्या
आपल्या
'बराहीन-ए-अहमदिया' या पुस्तकात दिली
अलिगढ चळवळ
सर सय्यद अहमद खान
· १८७८
मध्ये Imperial
legislative council चे सदस्य बनले
· १८८८
मध्ये
त्यांना
नाईटहूड
हा
किताब
· १८७५ मध्ये Mohmedan
anglo Oriental college
· ते
सुरवातीला हिंदू
व मुस्लिम
दोन्ही
धर्मातील
एकतेचे
समर्थक
होते. नंतर
ते हिंदूंचे कट्टर विरोधक बनले.
· त्यांनी
हिंदू आणि मुस्लिमांना भारतातील स्त्रीचे दोन सुंदर डोळे अशी उपमा दिली.
· त्यांनी
आपल्या
विचारांचा
प्रसार
'तहजीब-उल-अखलाख' नामक वृत्तपत्रातून केला.
देवबंद स्कूल
· मुस्लिम
धार्मिक
आंदोलन
· मुस्लिम
धर्मांच्या
रूढीवादी
उलेमांकडून
या
चळवळीची
सुरवात
· मुख्य
उद्देश:
- कुराणच्या शिकवणीचा प्रसार
- परकीय आक्रमण आणि गैरमुस्लिमांविरुद्ध धार्मिक युद्ध 'जिहाद'ची सुरवात करणे
· देवबंद
स्कूल
ची
स्थापना
तत्कालीन
संयुक्त
प्रांताच्या
सहारनपुर
जिल्ह्यातील
देवबंद
नामक
ठिकाणी
१८६६
मध्ये
झाली.
· महम्मद
कासीम
नानोतवी
आणि
राशीद
अहमद
गंगोही
यांनी
केली
· हे
आंदोलन
अलिगढ
आंदोलनाच्या
विरुद्ध
होते
· या
चळवळीने
राष्ट्रीय
कॉंग्रेसच्या
स्थापनेचे
स्वागत
केले
फारसी सुधारणा चळवळ
· १८५१
राह्नुमाई माज्दायासन सभा
· उद्देश: फारसी
समाजाचा
पुनरुधार
व फारसी
धर्माची
प्राचीन
सभ्यता
पुनर्स्थापित
करणे
· नेते: नौरोजी
फार्दोजी, दादाभाई
नौरोजी,के.आर.कामा,स,एस. बंगाली
· रास्त
गोफ्तर
या
वृत्तपत्रातून
प्रसार
सिख धर्म सुधारणा चळवळ
शिंग सभा चळवळ
· १८७३
मध्ये
अमृतसर
मध्ये
सुरवात
· उद्देश
F शिखांसाठी
आधुनिक
पाश्चात्त्य
शिक्षणाची
उपलब्धता
F शिख
धर्मांच्या
हितांना
नुकसान
पोहचावनार्या
ख्रिश्चन
मिशनरी
व हिंदू
रूढीवादियाविरुद्ध संघर्ष करणे
· शिंग
सभेने
संपूर्ण
पंजाब
मध्ये
खालसा
स्कूल
ची
स्थापना
केली
अकाली आंदोलन
· शिंग
सभेचीच
शाखा
· मुख्य
उद्देश
गुरुद्वार्यांचा प्रबंध सुधारणे
· १९२१
मध्ये
असहकार
हे
अहिंसक
आंदोलन
सुरु
केले
· १९२२
मध्ये
शीख
गुरुद्वारा
कायदा
पास
झाला. या
कायद्यानुसार
गुरुद्वार्याचा
प्रबंध 'शिरोमणी
गुरुद्वारा
प्रबंधक
समितीकडे' देण्यात
आला
थिओसोफिकल चळवळ
· एच.पी. ब्लावाटस्की व कर्नल एम. एम. अल्कोट यांनी
सुरुवात
केली.
· १८७५
मध्ये
त्यांनी
थिओसोफिकल
सोसायटीची
स्थापना
केली
· १८८२
मध्ये
सोसायटीचे
मुख्यालय मद्रास जवळील अड्ड्यार येथे हलवण्यात आले
· ते
हिंदू
धर्मांतील
पुनर्जन्म
तसेच
कर्म
या
तत्वावर
विश्वास
ठेवत.
· उद्देश: कोणत्याही
भेदभावाविना
लोकांचे
कल्याण
करणे.
· १९०७
मध्ये
अल्कोट
यांच्या
मृत्युनंतर
अनी
बेझंट
अध्यक्ष
बनल्या.
· सोसायटीने
लोकांमध्ये
राष्ट्रवादाची
भावना
जागृत
केली.
# सेन्ट्रल हिंदू कॉलेज - अनी बेझंट
F हिंदू
धर्म
आणि
पाश्चात्त्य
वैज्ञानिक
शिक्षण
F १९१५
मध्ये
बनारस
हिंदू
विध्यापिठात
परावर्तीत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत