• New

    डेविड आर. सिम्लिह यूपीएससीच्या अध्यक्षपदी


    §  राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी प्रोफेसर डेविड आर. सिम्लिह यांची यूपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. यूपीएससीच्या अध्यक्षाची निवड घटना कलम ३१६ नुसार राष्ट्रपतीमार्फत केली जाते.
    §  ते अलका शिरोही यांची जागा घेणार असून २१ जानेवारी २०१८ रोजी निवृत्त होतील. त्यांनी ४ जानेवारी २०१७ रोजी पदभार स्वीकारला आहे.
    §  २५ जून २०१२ रोजी त्यांची यूपीएससीच्या सदस्यपदी निवड झाली होती.

    §  डेविड आर. सिम्लिह हे शिक्षणतज्ज्ञ, लेखक, इतिहासकार असून ते यापूर्वी अरुणाचल प्रदेश मधील राजीव गांधी विद्यापीठाचे उप-कुलगुरू होते.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad