• New

    राजा राममोहन राय आणि ब्रम्हो समाज


    ·        ब्राम्हो समाज - हिंदू धर्मातील पहिले सुधारणा आंदोलन
    ·        १८१४ - आत्मीय सभा
    ·        १८१८- सती विरोधी चळवळीस सुरवात
    ·        १८१७- डेविड हेयर यांना हिंदू कॉलेज स्थापण्यात मदत.
    ·        १८१७- स्वखर्चान इंग्रजी शाळा सुरु केली [या शाळेत फ्रांसचे प्रसिद्ध दांते, रुसो,व्हालटेअर यांह विहारांचे शिक्षण]
    ·        1825 - वेदांत कॉलेज
    ·        त्यांना भारतीय पत्रकारितेचे जनक म्हंटले जाते
    ब्राम्हो समाज (1828)
    ·        भर - सर्व धर्म समभाव
    ·        ब्राम्हो समाजाला विरोध करण्यासाठी राधाकांत देव यांनी 'धर्म सभा' स्थापन केली.
    ·        राजा राम मोहन राय यांच्या मृत्युनंतर ब्राम्हो समाजाची धुरा देवेंद्रनाथ टागोर यांनी सांभाळली.
    ·        ज्ञानवर्धिनी, तत्वाबोधिनी सभा - देवेंद्रनाथ टागोर
    ·        १८४२- देवेंद्रनाथ टागोर ब्राम्हो समाजाचे सदस्य 
    ·        १८५८- केशवचंद्र सेन ब्राम्हो समाजाचे सदस्य
    ·        १८६५ - ब्राम्हो समाजात फुट:
    केशवचंद्र सेन - भारतीय ब्राम्हो समाज
    देवेंद्रनाथ टागोर- आदि ब्राम्हो समाज
    ·        १८७८- भारतीय ब्राम्हो समाजात फुट
    फुटीर सदस्य : साधारण ब्राम्हो समाज
    ·        पंजाबमध्ये दयाल शिंह ट्रस्ट ने ब्राम्हो समाजाचा प्रसार केला.
    ·        १९१० मध्ये या ट्रस्टने लाहोरमध्ये दयाल शिंह कॉलेज सुरु केले.


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad