• New

    काही आम्लाचे नैसर्गिक स्रोत




    काही आम्लाचे नैसर्गिक स्रोत
    स्रोत
    आम्ल
    व्हिनेगर
    ऍसिटिक अम्ल
    संत्रा/लिंबू 
    सायट्रिक अम्ल
    आंबा/चिंच/द्राक्ष
    टार्टारिक अम्ल
    टोमॅटो/पालक
    ऑक्झॅलिक अम्ल
    दही
    लॅक्टिक आम्ल
    जीवनसत्व क
    अक्झॉर्बिक आम्ल
    मुंगी/Nettle leaf
    फॉर्मिक आम्ल/ मेथानोईक आम्ल
    गवत/पाने/मूत्र
    बेंझॉइड आम्ल
    गहू
    ग्ल्युटॉमिक आम्ल
    लोणी
    ब्युटेरिक आम्ल
    जठार रस
    HCL
    www.balajisurne.blogspot.in


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad