• New

    ASO पूर्व परीक्षा 2016: चालू घडामोडीवरील प्रश्न उत्तरांसहित









    Q.1. जागतिक व्याघ्र संघ आणि जागतिक वन्यजीव निधी च्या अहवालानुसार जगात कोणता देश सर्वाधिक व्याघ्र संख्या भूषवितो?

    1. भारत
    2. दक्षिण आफ्रिका
    3. इंडोनेशिया
    4. रशिया

    ANS: 1) भारत

    Q.2. युरोपियन युनियन शैलीवर आधारित कोणत्या गटाची स्थापना  आशियान  द्वारे नुकतीच करण्यात अली आहे?

    1. आशियान इकॉनॉमिक कम्युनिटी 
    2. आशियान इकॉनॉमिक युनियन 
    3. आशियान सोशो इकॉनॉमिक कम्युनिटी 
    4. आशियान सोशो इकॉनॉमिक कौन्सिल

    ANS: 1) आशियान इकॉनॉमिक कम्युनिटी

    Q.3. खालील पैकी कोणते विधान बरोबर आहे ?
    1. संस्कृत हि भारताची पहिली अभिजात भाषा आहे 
    2. तामिळ हि भारताची दुसरी अभिजगत भाषा आहे 
    3. भारत सरकारने 2008 मध्ये कन्नड तेलगू या भारताच्या अभिजात भाषा म्हणून घोषित केल्या. 
    4. 2015 मध्ये मराठी भाषेला देखील अभिजित भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.
    ANS: 3) भारत सरकारने 2008 मध्ये कन्नड तेलगू या भारताच्या अभिजात भाषा म्हणून घोषित केल्या.

    अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या भारतातील भाषा
    1) 2004 साली तामिळ भाषा
    2) 2005 साली संस्कृत भाषा
    3) 2008 साली तेलगु भाषा
    4) 2008 साली कन्नड भाषा
    5) 2013 साली मल्याळम भाषा
    6) 2014 साली उडिया भाषा.
     
    Q.4. राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती अयोग्य सर्वोच्च न्यायालयाने एवढ ठरविल्यामुळे कोणती घटनादुरुस्ती घटनाबाह्य झाली आहे?
    1. 97 वी 
    2. 98 वी 
    3. 99 वी 
    4. 100 वी
    ANS: 3) 99 वी

    Q.5. नुकतेच खालीलपैकी कोणते शहर भारताचे पहिले केरोसीन मुक्त शहर बनले आहे?
    1. चंदिगढ 
    2. मुंबई 
    3. बेंगळुरू 
    4. शिमला
    ANS : 1) चंदिगढ

    Q.6. सार्क च्या मंत्रिपरिषदेने सार्कचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र कोठे स्थापन करण्याचे ठरवले आहे?
    1. ढाका 
    2. काठमांडू 
    3. न्यू दिल्ली 
    4. कोलोम्बो
    ANS: 3) न्यू दिल्ली

    Q.7. जागतिक आनंदी अहवाल - 2016' नुसार जगातील सर्वात आनंदी देश कोणता?
    1. स्वीडन 
    2. डेन्मार्क 
    3. स्वित्झर्लंड 
    4. भूतान
    ANS : 2) डेन्मार्क
    Q.8. 2016-17 च्या खरीप हंगामासाठी असलेल्या किमान आधारभूत किंमती बाबत जोड्या लावा
    धान्य              सुधारित किमान आधारभूत किंमत
    1. ज्वारी                 i) 2600
    2. बाजरी                ii) 1625
    3. सोयाबीन            iii) 1330 
    4. सूर्यफूल               iv) 4220 
    5. भुईमूग                v) 3950 

    पर्यायी उत्तरे
                          1.                     2.                      3.                   4.                    5.
    1.   i           ii          iii         v          iv
    2. ii          iii         i           iv         v 
    3. i           ii          iii         iv         v 
    4. ii          iii         i           v          iv 
      
    ANS: 4). ii       iii         i          v          iv

    Q.9. मंगेश पाडगावकर यांनी कोणते काव्यसंग्रह लिहिले आहेत?
    1. सलाम 
    2. उत्सव 
    3. विदूषक 
    4. लगोरी
    पर्यायी उत्तरे
    A) फक्त 1, 2, 3     B) फक्त 1, 3, 4         C) फक्त 2, 3, 4       D)फक्त 1, 2, 3

    ANS: 1) फक्त 1, 2, 3

    Q.10. 5 डिसेंबर 2015 हा जगभर जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला गेला . 2015 च्या या दिवसाचे घोषवाक्य होते____________
    1. सॉईल्स या सॉलिड ग्राउंड फॉर लाईफ 
    2. सॉईल्स मस्ट फॉर लाईफ 
    3. सॉईल्स या नारीशमेंट फॉर लाईफ 
    4. नो लाईफ विदाउट सॉईल्स
    ANS: 1) सॉईल्स या सॉलिड ग्राउंड फॉर लाईफ

    Q.11. चीनच्या पाठिंब्यावर निर्माण झालेल्या ’Asian Infrastructure Investment Bank (AIIB) मध्ये सहभागी होणारा पहिला पाश्चिमात्य देश कोणता?
    1. यु.के. 
    2. फ्रांस 
    3. जर्मनी 
    4. इटली
    ANS: 1) यु.के.

    Q.12 .88 वी ऑस्कर पारितोषिके (2016) बाबत खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे?
    1. लिओनार्दो डिकॅप्रिओ - सर्वोत्कृष्ट अभिनेता 'रूम' साठी 
    2. ब्री लार्सन - सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ' द डॅनिश गर्ल' साठी 
    3. अलेजांड्रो इंनरव्हिटा - सर्वोत्कृष्ट निर्देशक ' स्पॉटलाईट ' साठी 
    4. मार्क रिलान्स - सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ' ब्रिज ऑफ स्पाइज' साठी
    ANS: 4) मार्क रिलान्स - सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ' ब्रिज ऑफ स्पाइज' साठी

    Q.13. जागतिक आरोग्य संघटना बाबत खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    1. प्रत्येक वर्षी 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रयोजगताखाली ' जागतिक आरोग्य दिन' म्हणून साजरा केला जातो. 
    2. जागतिक आरोग्य संघटनेने या वर्षीचा जागतिक आरोग्य दिन अस्थमा या आजारावर केंद्रित केला आहे. 
    3. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय न्यूयॉर्क मध्ये आहे.
    पर्यायी उत्तरे
    1) 1          2) 2          3)           4) वरील सर्व

    ANS : 1) 1

    Q.14. खालील विधाने विचारात घ्या
    1. विध्यादेवी भंडारी या नेपाळच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. 
    2. विध्यादेवी भंडारी या नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या अध्यक्ष आहेत 
    3. विद्यादेवी भंडारी यांनी या अगोदर संरक्षण मंत्री म्हणून कार्य केलेले आहे.
    वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
    1) 1 आणि 2
    2) 1 आणि 3
    3) 2 आणि 3
    4) 1, 2 आणि 3

    ANS: 2). 1 आणि 3

    Q.15. महाराष्ट्र शासनाने ______ यांचे सेवानिवृत्तिवय 58 वरून 60 वर्षे असे वाढवले आहे.
    1. A आणि B प्रवर्गातील अधिकारी 
    2. C  प्रवर्गातील शासकीय सेवक 
    3. A प्रवर्गातील वैद्यकीय अधिकारी 
    4. A प्रवर्गातील अधिकारी
    ANS: 3. A प्रवर्गातील वैद्यकीय अधिकारी


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad