महाराष्ट्राचे अजित जोशी ‘प्राईम मिनिस्टर अॅवॉर्ड फॉर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सलन्स’ने सन्मानित
- मूळचे सोलापूरचे व सध्या चंदीगडचे जिल्हाधिकारी असलेल्या अजित जोशी यांना भारतीय प्रशासकीय सेवेतील सर्वोच्च ‘प्राईम मिनिस्टर अॅवॉर्ड फॉर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सलन्स’ या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.
- जनधन योजनेची सर्वात प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल नरेंद मोदी यांनी जोशी यांचे कौतुक करत त्यांना पुरस्कार प्रदान केला.
- हरियाणा केडरमध्ये काम करणाऱ्या जोशी यांची आजवरची कारकीर्द अत्यंत प्रभावी ठरली आहे
- अजित जोशी हे २००३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून, यूपीएससीच्या परीक्षेत महाराष्टात अव्वल तर देशात २९ वा कमांक मिळवला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत