पाकिस्तानातील अतिरेकी संघटनांवर निर्बंधांसाठी अमेरिका-सौदी अरेबियात करार
* पाकिस्तानातील दहशतवादी संघटना आणि व्यक्तींवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका आणि सौदी अरेबियाने करार केला आहे.
* अमेरिका आणि सौदी अरेबियामधील करारानुसार पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोएबावरही निर्बंध येणार आहेत.
* अलकायदा, तालिबान आणि लष्कर-ए-तोएबाचा निधी रोखून त्यांचे जाळे मोडण्यासाठी अमेरिका आणि सौदी अरेबिया संयुक्तपणे कारवाई करणार आहेत.
* लष्कर-ए-तोएबाचा नावीद कामर,अब्दुल अझीझ नुरीस्तानी आणि मोहम्मद इजाज साफराश यांच्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
# मुंबईवरील २६/11 दहशतवादी हल्ला लष्कर-ए-तोएबाने घडवून आणला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत