जगभरातील भ्रष्टाचारातील 175 देशांमध्ये भारत 85व्या क्रमांकावर
-जगभरातील भ्रष्टाचारातील 175 देशांमध्ये भारत 85व्या क्रमांकावर आला आहे. -यापूर्वी भारत 94व्या क्रमांकावर होता.
-‘ट्रांन्सपरंसी इंटरनॅशनल इंडिया‘ने आकडेवारी जाहीर केली आहे.
-भ्रष्टाचारामध्ये चीन 80व्या क्रमांकावरून 100वर पोचला आहे.
-पाकिस्तान व नेपाळ 126 तर
-बांगलादेश 145व्या क्रमांकावर आहे.
-भूतान 30 तर
-श्रीलंका भारताबरोबरच 85व्या क्रमांकावर आहे.
-डेन्मार्कमध्ये सर्वांत कमी भ्रष्टाचार तर
-सोमालिया व उत्तर कोरियामध्ये सर्वांत जास्त आहे.
-आकडेवारीनुसार पहिल्या क्रमांकातील देशांमध्ये कमी भ्रष्टाचार तर खालील क्रमांक म्हणजे सर्वांत जास्त भ्रष्टाचार असा आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत