• New



    महाराष्ट्राचे माजी राज्यपाल फजल यांचे निधन:

    *3 सप्टेंबर 2014 -
    * महाराष्ट्र व गोव्याचे माजी राज्यपाल आणि अर्थशास्त्रज्ञ मोहम्मद फजल (वय 93)
    * फजल यांची सर्वप्रथम 1999 मध्ये गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली होती.
    *त्यानंतर ऑक्टोबर 2002 ते डिसेंबर 2004 या काळात त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम पाहिले.
    *त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले.
    *त्यानंतर त्यांनी उच्च शिक्षण लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये घेतले.

    *फजल यांची सर्वप्रथम 1977 मध्ये औद्योगिक विकास विभागाच्या सचिवपदी नियुक्ती झाली होती.
    *त्यानंतर ते 1980 ते 85 या काळात नियोजन आयोगाचे सदस्य होते. *त्यांचा नातू अली फजल हा बॉलिवूडमध्ये असून, 'फुक्रे', 'बॉबी जासूस' या चित्रपटात त्याची भूमिका आहे.
    ©Balaji Surne

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad