बंगालची फाळणी
·
हितवादी, संजीवनी, बंगाली या
वृत्तपत्रांनी
बंगालच्या
फाळणीस
विरोध
केला.
·
डिसेंबर १९०३- बंगालच्या फाळणीची सार्वजनिक घोषणा.
·
१६ ऑक्टोबर १९०५- बंगालच्या फाळणीचा अमल
·
७ ऑगस्ट १९०५- फाळणीविरोधात कलकत्त्याच्या टाउन हॉल मध्ये विराट सभेचे आयोजन
·
या सभेत स्वदेशी चळवळ सुरु करण्याची घोषणा
·
१६ ऑक्टोबर १९०५- शोक दिन म्हणून पाळला गेला

कोणत्याही टिप्पण्या नाहीत