आर्थिक संकल्पना
आर्थिक संकल्पना
|
घटक मूल्य किंमत (Factor
Cost Price)
|
कोणताही कर भरण्यापूर्वी
किंवा सबसिडी घेण्यापूर्वीची उत्पादनाची किंमत म्हणजे घटक मूल्य किंमत होय.
|
|
मूळ किंमत (Basic Price)
|
घटकमूल्य किंमत + उत्पादन
(production) कर – सबसिडी
|
|
बाजार किंमत (Market Price)
|
मूळ किंमत + उत्पाद कर (Product) – उत्पाद (Product) सबसिडी
|
|
चालू किंमत (Current Price)
|
चालू वर्षात मोजली जाणारी
किंमत म्हणजे चालू किंमत होय
|
|
स्थिर किंमत (Constant Price)
|
एखाद्या आधारभूत वर्षाला
मानून काढलेल्या किंमतीला स्थिर किंमत म्हणतात
|
|
Nominal GDP
|
चालू किंमतीला मोजला जाणारा
जीडीपी
|
|
Real GDP
|
स्थिर किंमतीला मोजला जाणारा
जीडीपी
|
|
GDP Deflator
|
Nominal GSP ÷ Real GDP ×
100
|
|
ढोबळ मूल्य उत्पादन (GVO)
|
देशातील उत्पादित सर्व वस्तु
व सेवांचे मूल्य
|
|
ढोबळ मूल्य वर्धन (GVA)
|
देशातील उत्पादित सर्व अंतिम
वस्तु व सेवांचे मूल्य
|
जीडीपी मोजण्याची नवीन
पद्धत : (जानेवारी २०१५ पासून)
|
|
नवीन पद्धत
|
जुनी पद्धत
|
|
जीडीपी
|
स्थिर बाजार किंमतीला मोजतात
|
स्थिर घटक किंमतीला मोजले जात.
|
|
क्षेत्रीय जीडीपी
|
स्थिर मूळ किंमतीला मोजतात
|
स्थिर घटक किंमतीला मोजले जात.
|
|
जीडीपी वृद्धीदर
|
स्थिर बाजार किंमतीला मोजतात
|
स्थिर घटक किंमतीला मोजले जात.
|
# आधारभूत वर्ष : २०११-१२
(पूर्वी : २००४-०५)
# शंकर आचार्य
समिती: चालू आर्थिक वर्ष पद्धतीचे
फायदे व तोटे यांचा आभास करणे आणि नवीन आर्थिक वर्ष पद्धती सुचविण्यासाठी जुलै २०१६
मध्ये स्थापना.
Downloaded from www.balajisurne.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्या नाहीत